Motivational Speaking म्हणजेच प्रेरणादायी वक्तृत्व हा व्यवसाय करणारी खूप कमी मंडळी भारतात आहेत. हा व्यवसाय करणारी एक मराठी व्यक्ती म्हणजे सचिन तायडे. औरंगाबादजवळच्या एका गावातून आलेले सचिन आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत. त्यांच्या मुलाखतीचा पहिला भाग या एपिसोडमध्ये सादर करीत आहोत.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/63f8cn/vs-41_SachinT-1-Full-Final.mp3
रिकिबे बलभिम
तुमचा उपरक्रम फारच आवडला आहे.
मनपुर्वक अभिनंदन.