पोहोणं, धावणं आणि सायकलींग या तीन क्रीडा-प्रकारांची एकापाठोपाठ एक होणारी स्पर्धा म्हणजे Triathalon. ही स्पर्धा जिंकणाऱ्याना Ironman हा किताब दिला जातो. २००८ मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकणारे पुण्याचे कौस्तुभ राडकर हे पहिले भारतीय. गेल्या २० वर्षात त्यांनी २१ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे आणि आता २५ व्या विजेतेपदाकडे ते वाटचाल करत आहेत. Ironman of India असं सार्थ बिरुद ज्यांना मिळालंय ते कौस्तुभ राडकर पुण्यात Sports Medicine Coach म्हणून काम करतात. जगातला एक आगळाच विक्रम नोंदविणारे कौस्तुभ सांगताहेत त्यांच्या या प्रवासाबद्दल.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/2m9arf/vs-38-KaustubhR-Full-Final.mp3
Leave a Reply