Cooking किंवा Culinary Arts या विषयातलं कोणत्याही प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण झालेलं नसलं तरी अनघा गोडबोले यांना मात्र या क्षेत्रात विविध प्रयोग करून पाहायला आवडतं. The Saffron Touch हा त्यांचा फूड-ब्लॉग.त्यांची ही कुकिंगची आवड त्यांना Master Chef या लोकप्रिय reality cooking show च्या शेवटच्या फेरीपर्यंत घेऊन गेली.
आजच्या एपिसोडमध्ये आपण अनघा गोडबोले यांच्या या अनुभवाबद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/j9fsb3/vs-36-AnaghaG-Full-Final.mp3
Anagha Godbole
Thank you so much for giving me this opportunity to share my journey with your listeners. I sure hope folks like it and I am happy to answer questions/comments if any.