काही आगळं-वेगळं करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी बातचीत
विश्वसंवाद-३४: माधवी चंद्रचूड
“प्रथम गुरुकुल” ही संस्था सॅन फ्रान्सिस्को बे एरिया इथं मराठी शाळा आणि मुलींसाठी रोबोटिक्सचे क्लासेस चालवते. गेली अनेक वर्षे हा उपक्रम चालू आहे. या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका माधवी चंद्रचूड यांच्याशी गप्पा.
Leave a Reply