आजच्या पॉडकास्टचा पाहुणा आहे एक मराठी युवक जो अमेरिकन सैन्यात अधिकारी आहे. अफगाणिस्तानमधल्या युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन, active duty पार पाडून तो नुकताच परत आलाय. अमेय गणपुले हा कॅलिफोर्नियामधल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोठा झाला पण त्याच्यासारख्या इतर भारतीय किंवा मराठी मुलांपेक्षा एक वेगळंच करियर त्यानं निवडलंय. अमेरिकन सैन्यात असणाऱ्या अगदी मोजक्या भारतीय किंवा मराठी व्यक्तींपैकी तो एक. अमेयची गोष्ट त्याच्याच शब्दात सादर करीत आहोत. ही मुलाखत आपण दोन भागात ऐकणार आहोत, आजचा एपिसोड हा त्याच्या मुलाखतीचा पहिला भाग.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/kk5p9d/vs-27-AmeyaG-1-full-Final.mp3
Leave a Reply