बौद्धिक संपदा किंवा Intellectual Property हा तसा क्लिष्ट विषय. पण सर्वसामान्य माणसांना समजेल अशा अगदी सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीनं हा विषय मराठीतून समजावून सांगणं हे अवघड काम केलंय मृदुला बेळे यांनी. “कथा अकलेच्या कायद्याची” या नावाचं त्यांचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. फार्मसी या विषयातल्या प्राध्यापिका असणाऱ्या प्रा बेळे यांनी “बौद्धिक संपदा कायदा” या विषयातही उच्च शिक्षण घेतलंय, हे दोन्ही विषय त्या शिकवितात आणि सल्लागार म्हणूनही काम करतात. आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/3dc7yj/vs-26-MrudulaB-full-Final.mp3
Leave a Reply