विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टच्या १८व्या भागात तुमचं स्वागत. स्वतः एपिलेप्सीच्या आजारातून बरं झाल्यानंतर संवेदना फौंडेशन हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप चालविणाऱ्या आणि ते काम आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/hxvixc/vs-18-YashodaW-2-Final.mp3
Leave a Reply